India Shayari

[171+ Latest] Sad Status in Marathi | Sad Marathi Status In Hindi

Hello, Friends Are You Looking For Sad Status in Marathi. So Today We Have Brought the Best Collection Of Sad Marathi Status. This Collection Contains Various Types Of Status Like Sad Shayari Marathi, Marathi Sad Status Etc. Also, Share These With Your Friends.

Sad Status in Marathi

Sad Status in Marathi

आज स्वप्नातही अबोला तुझा नाही सुटला
तुला समजावण्याच्या नादात
माझ्या अश्रूंचा बांध मात्र फुटला


कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो.


रस्ता बघून चल..
नाहीतर एक दिवस असा येईल
की वाटेतले मुके दगडही
प्रश्न विचारू लागतील.


जवळीक साधून माझ्याशी,
कशी किमया केलीस.
वेड लावून माझ्या मनाला
तू का निघून गेलीस.


तू दिलेल्या दुःखाने
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते,
शेवटी तूच मला दाखवले


ती मला नेहमी म्हणायची कि,
मी तुला माझं करूनच सोडेन,
आज तिने तेच केलं,
तिने मला तीच करूनच सोडलं


प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती


जगाची रीतच न्यारी आहे
इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे
मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे,
पण शक्य आहे तोपर्यंत
तरी माझा हातात हात घे


खोट बोलतात सगळे,
म्हणे मेहनत केल्या शिवाय काहीच मिळत नाही,
अहो खरे काय ते मला विचारा ना,
ह्या आश्रुंसाठी काहीच मेहनत करावी नाही लागली हो


खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात


होईलच तुला एक दिवस सये
माझ्या भोळ्या प्रेमाची जानीव,
भ्रमर कुणी जाता हात सोडून
भासेल तुला फक्त माझीच ऊनीव


Sad Marathi Status

Sad Marathi Status

जो या वेड्या मनाला बऱ्याचदा रडवतो,
तो वेडाच या मनाला खूप खूप आवडतो


मी तुला मिळवत असतांना,
तु मला कुठेतरी गमावत होतीस,
मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र,
तु माझ्या नजरेतून उतरत होतीस


कोणाची आठवण येणं कठीण नाही
कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे
असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात


तुला जायचे होते तु गेलीस,
मला गमवायचे होते मी गमावले,
फरक फक्त एवढाच आहे की,
तु आयुष्यातला एक क्षण गमावला,
आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले


मला याच अजिबात वाईट वाटत नाही
की तू माझी नाही झालीस,
सुख तर या गोष्टीच आहे कि
कधीतरी तू माझी होतीस


जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल
तर त्याला फक्त आठवणीत ठेवा,
प्रेम करू नका कारण प्रेम संपत
पण आठवणी कधीच संपत नाही


जेव्हा काही खास लोक
आपल्याला दुर्लक्षित करत असतील,
तेव्हा समजून जा की,
त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत


आता मी तुझ्या जीवनातला महत्वाचा व्यक्ती नाही
पण मी आशा व्यक्त करतो कि,
एके दिवशी जेव्हा मी तुझ्या जीवनात नसेल
तेव्हा माझी आठवण आल्यावर तू हळूच
हसशील आणि म्हणशील
नक्कीच तो इतरांपेक्षा चांगला होता


कधी आयुष्यात आलीस
अन कधी माझी सवय झाली
काही कळलेच नाही,
एक एक दिवस जात होता
अन एक एक आठवण
मनाच्या पटलावर तरंगून जात होती.


प्रेमाची खरी किंमत
ते दूर गेल्यावर कळते,
कितीही दुर्लक्ष केले तरी,
नजर मात्र तिथेच वळते


कितीही जगले कोणी कोणासाठी
कोणी कोणासाठीच मरत नाही
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला
पण नशिबाचे चक्र थांबत नाही,
आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर
त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही


Sad Status in Marathi In Hindi

Sad Status in Marathi In Hindi

विसरायचे म्हटलं विसरताही येत नाही,
तुझ्यावीना एक क्षण राहताही येत नाही


होईलच तुला एक दिवस सये
माझ्या भोळ्या प्रेमाची जानीव,
भ्रमर कुणी जाता हात सोडून
भासेल तुला फक्त माझीच ऊनीव


जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल
तर त्याला फक्त आठवणीत ठेवा,
प्रेम करू नका कारण प्रेम संपत
पण आठवणी कधीच संपत नाही


प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती


कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो


ती मला नेहमी म्हणायची कि,
मी तुला माझं करूनच सोडेन,
आज तिने तेच केलं,
तिने मला तीच करूनच सोडलं


नाही म्हणालीस जरी तू,
नाही दुखी होणार मी,
जगत होतो, जगत आहे,
जगतच राहणार मी.
आता निरोप घेतो दुःखी नको होऊस
तुजसमोर नाही पुन्हा येणार मी.


जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा
आपण नखं कापतो बोटं नाही
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून
नाती तुटायची वेळ येते तेव्हा
अहंकार तोडा नाती नाही.


जाऊदे तिला मला सोडून
दुसऱ्याच्या मिठी मध्ये
तसेही एवढ प्रेम करूनसुद्धा
जी माझी नाही झाली,
दुसऱ्याची तरी कशी होणार


कधी आयुष्यात आलीस
अन कधी माझी सवय झाली
काही कळलेच नाही,
एक एक दिवस जात होता
अन एक एक आठवण
मनाच्या पटलावर तरंगून जात होती


मला याच अजिबात वाईट वाटत नाही
की तू माझी नाही झालीस,
सुख तर या गोष्टीच आहे कि
कधीतरी तू माझी होतीस


Sad Marathi Status In Hindi

Sad Marathi Status In Hindi

किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी,
पण, शेवटी ती माझ्या भावनांशीच खेळली!


आठवणीत नाही ठेवलस तरी चालेलं
पण..? विसरायचा प्रयत्न करु नको,
तुझ्यासाठी जग सोडायची तयारी आहे माझी
पण…? तु दुसऱ्यासाठी मला सोडु नको


आता मी तुझ्या जीवनातला महत्वाचा व्यक्ती नाही
पण मी आशा व्यक्त करतो कि,
एके दिवशी जेव्हा मी तुझ्या जीवनात नसेल
तेव्हा माझी आठवण आल्यावर तू हळूच
हसशील आणि म्हणशील
नक्कीच तो इतरांपेक्षा चांगला होता


जगाची रीतच न्यारी आहे
इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे
मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे,
पण शक्य आहे तोपर्यंत
तरी माझा हातात हात घे


प्रेमात एकदा खाल्ला धोका,
आता प्रेमात पडायची इच्छाच नाही,
Aआता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय,
आता परत रडायची इच्छाच नाही


समजा तू मला धोका देण्यात यशस्वी झाला,
तर असे समजू नको की,
मी किती मूर्ख होती,
तर असा विचार कर की,
माझा तुझ्यावर किती विश्वास होता


चकीचा रस्ता चुकीची माणसं हे अत्यंत गरजेचे आहेत,
कारण त्यामुळे आपल्याला कळत की
आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे


ज्या ज्या वेळी वाटत मला प्रेम झालय तेव्हा,
मी सावधान इंडिया चे ४/५ episode पहाते,
प्रेमाच भूत उतरून जात


तुझ्या खरं प्रेम असतं तर
दूर जाण्याची कारण दिली नसती..
जवळ येण्यासाठी मार्ग काढला असता


कोण जाणे काय माहित हृद्य
आज धाड धाड करायला लागयल
कदाचित त्याला आठवण आलेली माझी


प्रत्येक वेळी Ignore करणाऱ्या लोकांना वेडीच,
तुमच्या Life मधून काढून टाका,
कारण आपली माणसे आपल्याला कधीच इग्नोर करत नसतात.


आजही डोळे ओले करून जातात.
आयुष्यात काही क्षण असे असतात की
त्यावेळी प्रश्न नाही फक्त साथ हवी असते


तू एक दिवस मला नक्की Sorry बोलणार माहीत आहे मला
पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.
काही जुन्या आठवणी


आपली वाटणारी माणसं
जेव्हा आपल्या Message वाचूनही.
रिप्लाय देत नाही तर बाकीच्या कडून काय अपेक्षा करावी


खरतर धोका त्याच लोकांना मिळतो,
जे लोक कधीच दुसऱ्यांना
धोका धयचा विचार पण करत नाहीत


काही लोक इतके Special असतात की,
त्यांनी आपल्याला कितीही Hurt केले ना तरी
आपला जीव त्यांच्यातअडकलेला असतो


Hindi Me Sad Status in Marathi

Hindi Me Sad Status in Marathi

नाही आठवण काढलीस तरी चालेल,
पण विसरून मात्र जाऊ नकोस


काय हवं होतं तिला,मला कळलंच नाही

घेऊन गेली ह्रदय,पुढचं मला माहित नाही


ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात

मी बोलतच नाही, डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात

तिला कळतच नाही


ओंठ जरी माझे मिटलेले डोळे मात्र उघडे होते

तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली

पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते


एखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट

व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत


एकदा फक्त मागे वळून बघ

मी सदैव तुझ्यासाठी असेन


एकदा फक्त मागे वळून बघ

मी सदैव तुझ्यासाठी असेन


इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..
कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल


असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का

अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का


अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का

जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का


Space देणं म्हणजे अथांग सागरात एका छोट्याश्या

होडी मधे बसून आपल्या जहाजाची वाट पाहण्यासारख आहे


Sad Marathi Status In Hindi

Sad Marathi Status In Hindi

आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत,
तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत


तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात

आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात


जुळायच्या असल्या तर गोष्टी आपोआप जुळतात

आणि तरीही जुळवायच म्हटलं तर नुसता संसार होतो

सहवास नाही


मला सोडायचं कारण ती
सांगायचं ना, माझ्या वर
नाराज होती का,
माझ्या सारखे हजार होते


आज विचारत नाहीस मी कसा आहे
एक दिवस प्रत्येकाला विचारशील
त्याला काय झालं होतं


प्रेम केलं तर लग्नच करायचं हे मान्य
आहे पण लग्न होणार नाही म्हणून प्रेम
नाकारणे चुकीचे आहे


त्या आठवणी ज्यामध्ये मी होतो
ते एक वाईट स्वप्न समजुन विसरुन
जा आणि एका छान आयुष्याची
सुरवात कर


माझ्याकडे तर फक्त तुझ्या
आठवणी आहेत
Lucky तर तो आहे
ज्याच्याकडे तू आहेत


कोपरांकोपरा ह्रदयाचा,
तुझ्या आठवणींनी भरलेला…
तरीही माझ्या प्रेमाबद्दल,
तुला प्रश्न पडलेला


कोणावर ईतकं प्रेम नका करु की स्वतः

वर पण प्रेम करायला विसराल


कोण होती ती ? जी हृदयात घर करुन गेली,

कधी उघडले नव्ह्ते जे, दार ते उघडून गेली


बघ… अजूनही तुला रहावत नाही माझं स्टेटस पाहिल्यावाचून

बोलून टाक आता एकदाचं मनातलं


नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही

पण तुझी शप्पत सांगतो…. पुन्हा प्रेम करणार नाही


दोनच पावल तुझ्यासोबत चालावस वाटतय आयुष्यभरासाठी

या आठवणींना मनात साठवून ठेवावस वाटतय


देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण

जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल


ती आली नसती आयुष्यात तर बरं झालं असतं मित्रा

उगीचच प्रेमाचा तिरस्कार वाटू लागला


Other Posts :-

Zakhmi Dil Shayari
Best Alone Shayari
Mood off quotes

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *