India Shayari

love shayari hindi

[ Latest ] 60+ Marathi shayari | Shayari marathi In Hindi

Marathi Shayari Hindi

Hey, guys are you looking for the best collection of Marathi Shayari and love quotes in Marathi. You are in the right place as today we have posted the best Marathi Shayari in Hindi for you. You can share these best Shayari Marathi with your friends and others on social media.

Love Quotes in Marathi

Love Quotes in Marathi

 

जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधेन
आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करेन.


कधी कधी एखाद्याला खुप जीव लावन्याचा पण
पच्छाताप व्हायला लागतो


प्रेम कधीच अधुरे राहत नाही,
अधूरा राहतो तो विश्वास अधूरा राहतो तो श्वास ,
अधुरी राहते ती कहाणी राजा पासून दुरावलेली एक राणी


काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं,
त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ’.


कधीतरी मन उदास होते हळु~ हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते आपो
आप पडतात डोळ्यांतुन अश्रू जेव्हा आपली माणस दुर असल्याची जाणीव होते


मैत्री हसणारी असावी,
मैत्री रडणारी असावी,
प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी ,
पण कधीच बदलणारी नसावी. Marathi Shayari for Whatsapp

 Marathi Shayari for Whatsapp

 

यश मिळवण्यासाठी कोणतीही लिफ्ट नसते
तुम्हाला पायऱ्यांवरूनच चालत जावं लागेल


कोणाच्याही आयुष्यात
आपली एक जागा असावी
हक्काची किंवा महत्त्वाची
पण ती कधीही
बदलणारी नसावी (मराठी शायरी)


असं नातं आपल्यात
जे आपल्या दोघांनाही सांगता येत नाही नाही
मनात भावनाची गुंफण होउनही
शब्द मात्र ओठात येत नाही


विश्वासाने मी तुझ्या मनात जगा मिडळवाली
असा विश्वास तुझा माझ्यावर आहे.
आता मला तुझ्याकडून काहीच नको.
पण मागण करतो देवा जवळ
पुढील जन्मी मला प्रेम करायला
फक्त तू आणि तूच मीळो.


तुझ्यापासून दूर राहने ने ही एक माझी मजबुरी आहे.
पण एक लक्षात ठेव तुझ्याशिवाय माझी Life अधुरी आहे


जिथे तू असेल तिथेच मी असेल,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.


Marathi Shayari in Hindi


Marathi Shayari in Hindi

 

गमवायला काहीच नसताना फक्त
कमावण्याची संधी असते हे लक्षात ठेवा.
शून्याची ताकद ओळखा.


आजकाल कोणाशी जास्त पटत नाही बोललेल कोणाला आवडत

नाही जवळ असलेलेच मग दूर होताना क्षणाचाही विचार करत नाही


Agar Tum Maut Bhi Ban Kar Aa Jao To Sanam
Ye Wada Hai Hamara Tumse Milne Ka Intezar Karenge


अगर तुम मौत भी बन कर आ जाओ तो सनम
ये वादा है हमारा तुमसे मिलने का इंतज़ार करेंगे


Na Dosti Na Mohabbat Humhe Kuch Raas Nahi Aata
Sab Badal Jate Hai Hamare Dil Main Jagah Banane Ke Baad


न दोस्ती न मोहब्बत हुम्हे कुछ रास नहीं आता
सब बदल जाते है हमारे दिल में जगह बनाने के बाद


Abhi Tak Yaad Kar Rahe Kasam Se Pagal Ho Tum
Usne Tere Baad Bhi Hazaron Ko Bhula Diye


अभी तक याद कर रहे कसम से पागल हो तुम
उसने तेरे बाद भी हज़ारों को भुला दिए


Itna Bhi Humse Naraz Mat Huwa Karo
Bad Naseeb Zarurr Hai Par Bewafa To Nahi


इतना भी हमसे नाराज़ मत हुआ करो
बाद नसीब ज़रूरर है पर बेवफा तो नहीं


Latest Marathi Shayari SMS 2021


Latest Marathi Shayari SMS 2021

 

तुम्ही कधीकधी घसरून पडत नाही,

याचा अर्थ तुम्ही काहीही नवीन करत नाही


तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे?

मी जवळ गेलो, तिला आलिंगन
दिले आणि म्हणालो सर्वकाही.


प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे, जी दुर्बल व्यक्तीला मजबूत
आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते


प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर,

मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो.


मला तुझी तितकीच गरज आहे,

जितकी हृदयाला ठोक्यांची.


तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे..
हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…


Love Quotes in Marathi


Love Quotes in Marathi

 

महान चरित्राची निर्मिती,

महान व उज्वल विचारांतूनच होते


अपमान होऊन पण आपण,
त्या व्यक्तीशी स्वतःहून बोलायला जातो,
यालाच खरं प्रेम म्हणतात.


जीवनात दोन गोष्टी,
वाया जाऊ देऊ नका,
एक अन्नाचा कण,
आणि दुसरा आनंदाचा क्षण.


संपुर्ण जग प्रेमळ होईल, असे प्रेम करा,
कारण मनुष्यजन्म फ़क्त एकदाच आहे,
जीवनात पैसा कधीही मिळवता येतो,
पण, निघून गेलेली वेळ,
आणि व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही.


मरण कधी येईल माहित नाही मला,
पण जेव्हा कधी येईल तेव्हा ते,
हृदयाच्या झटक्याने यायला हवं,
शिक्षा तर मिळायला हवी ना प्रेम केल्याची.


खूप त्रास होतो,
जेव्हा एखाद्या व्यक्तीची,
आपल्याला सवय लागून जाते,
आणि तीच व्यक्ती आपल्याशी,
हळू हळू बोलायची बंद होते.

Other Posts –

Happy birthday status

sad status in hindi

Diwali status in hindi


Love shayari Marathi for GF – BF


Love shayari Marathi for GF - BF

 

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच
कधीतरी संपतात.!


लोकांच्या Attitude वर लोक जळतात

पण माझा Attitude वर लोक मरतात समजले


प्रेम हे नेहमी double sided नसते कधी कधी one sided

पण असते आणि double sided वरून भारी असते


प्रेम जर सुंदर आहे तर मित्रता

त्याचा वरून १००० पटीने Better आहे


माझ्या status चा एवढ्या जास्त maholl

आहे के ते waste नाही copy paste होतात


Attitude तर लहान मुलं दाखवतात,

मी तर पुळच्याला त्याची औकात दाखवतो


Latest Marathi Shayari In Hindi


Latest Marathi Shayari In Hindi

 

आत्ता तर खरी सुरुवात
केली आहे, अजून मार्केट
गाजवायचं बाकी आहे..!


नाते मोत्या प्रमाणे असतात, जर का एखादा मोती

खाली जरी पडला तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.


काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं,

त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू


लोकांच्या Attitude वर लोक जळतात पण

माझा Attitude वर लोक मरतात समजले


माझ्या मनाची तुज्याशी अशी ओढ आहे कि ती म्हणजे

मैत्रीच्या थोड पलीकडे आणी प्रेमाच्य्या थोड अलिकडे


प्रेम हे नेहमी double sided नसते कधी कधी one sided

पण असते आणि double sided वरून भारी असते


Marathi love quotes in Hindi


Marathi love quotes in Hindi

 

एखादा गुन्हेगार ठरवतांना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा


वाट पाहता पाहता तुझी संध्याकाल ही टळुन गेली.
तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या,
पण तिही मला एकटे सोडून पळुन गेली.


काय म्हणाव या डोळ्यांना काजळ बनून गोठून जाव यात,
नुकत्याच उमललेल्या कळ्यांना हळूच मिटून घ्याव हॄदयात.


हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा,
या मनातून त्या मनात पोहोचणारा,
एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा,
तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा.


दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं…..
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं !


नाते मोत्या प्रमाणे असतात, जर का एखादा मोती खाली

जरी पडला तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.


Hindi Shayari marathi 2021


Hindi Shayari marathi 2021

 

सिद्ध करतोय सध्या
स्वतःला, प्रसिद्ध झालो की
कळेलच तुम्हाला..!


त्याच्या सम्राटासाठी हृदय दडपतात,
हृदय त्यांच्या प्रतीक्षेत आहे,
या नम्र हृदयाला काय म्हणता येईल ..
कोणासाठीतरी अपमाना


आपण कुठे होता आणि कुठून आलात?
पाहुणे जगात आले आहेत,
आता प्रेम उघडले होते,
आणि किती चाचण्या आहेत हे आपल्याला माहिती नाही


आपण जाणण्याचा एक क्षण म्हणून आला आहात,
दुसरे म्हणजे, आपण एक स्वप्न म्हणून दूर उडता,
जाणून घ्या की आम्ही दहशतवादी आहोत,
तरीही आपण त्यांना पुन्हा सोडता


तू मला का त्रास देतोस?
जेव्हा आपण रडतो, तेव्हा तुम्ही रडता का?
डोळे निरर्थक आहेत आणि वेडा शब्द आहेत,
तू माझ्याशी काय करीत आहेस?


किंमत पाणी नाही, तहान लागली आहे,
मृत्यू इतके जास्त नाही, परंतु श्वासोच्छ्वासाने,
जगातील अनेक लोकांनी प्रेम केले आहे,
पण किंमत प्रेम नाही, असे म्हटले जाते


 Marathi Quotes For FB


 Marathi Quotes For FB

 

बिना धाडस आपण कुठलेही ही काम करू शकत नाहीत,

हे धाडसच मेंदूचे महत्त्वाचे वैशिष्ट्य.


सोडुन जाताना तिनं…
फ़क्त एकदाच मागं वळुन पाहीलं
मी रडतं का नाही म्हणत…
सगळ्यांनी जखमेवर मीठ चोळून पाहीलं


प्रेम म्हणजे एक कागदी नाव जीला
काळजाच्या पानाने बनवायची असते
पवित्र प्रेमाचा आकार देऊन तीला
नशीबाच्या पाण्यात सोडायची असते


माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू…
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू
काय सांगू कोण आहेस तू…
फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस


मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे तुला सांगता येत नाही.
प्रेम हे असंच असतं गं,
ते शब्दात कधी सांगताच येत नाही.


आयुष्यभर साथ द्यायची कि नाही
हा निर्णय तुझा आहे…
मरेपर्यंत तुझी साथ देईन
हा शब्द माझा आहे…


So these were some collection of Love Quotes in Hindi and Shayari on Marathi. If you like these then you can share these with your friends on social media. And tell us in the comment box which Shayari you like most.

1 thought on “[ Latest ] 60+ Marathi shayari | Shayari marathi In Hindi”

  1. Pingback: Comedy shayari | Best 60+ Funny shayari hindi | Comedy status

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *