India Shayari

[165+] Marathi caption for Instagram | Caption for Marathi Mulgi

Hello, Friends Are You Looking For a Marathi caption for Instagram. So Today We Have Brought the Best Collection Of Caption for Marathi Mulgi. This Collection Contains Various Types Of Captions Like Marathi Mulgi caption for Instagram, the caption for Marathi Mulgi, Instagram captions in Marathi, Marathi Mulgi caption for Instagram in Marathi, the caption for girls in Marathi Etc. Also, Share These With Your Friends.

Marathi caption for Instagram

Marathi caption for Instagram

 

ठरवून काय करत नाय जे काय करतो ते “रिअल”


जो आमच्या सोबत राहतो त्याला आम्ही

घडवतो आणि विरोधात गेला तर Direct उडवतो


जर लोकांना तुमच्याशी काही Problem असेल तर,

कायम ध्यानात ठेवा तो त्यांचा Problem आहे तुमचा नाही.


मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे उगाच

माझी बदनामी करुन काहीच भेटणार नाही तुम्हाला


विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण

माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची.


जळनारे जळतील काहीही बोलतील पण Sucess

आपल बघून उदाहरण लोकांना तेच आपल देतील


विचार नेहमी Royal ठेवा
कारण Brand बनण्यासाठी Royal विचार करण गरजेचं असतं.


आत्ताची मुलं Coding, Gaming करतायत
आणि आपण त्यावेळी घर घर खेळायचो


आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही

कारण कुत्रे कितीही भुंकले तरी ते वाघाला टक्कर देऊ शकत नाही.


बोलायला मलापण जमत पण आपण थेट

‘तोंडावर बोलतो’ पाठीमागून काड्या करायची सवय नाय आपली


मनात कितीही दुःख असले तरी चेहरा मात्र नेहमी हसरा ठेवा
कारण दुनिया चेहरा पाहते मन नाही


मोठेपणा दाखवुन काही नाही भेटत मित्रा..
माणसं कमवायला ‘माणुसकी’ लागते,
आणि ती टिकवून ठेवायला मोठ मन लागतं


ज्या लाेकांनी वेळ पाहुन नकार दिला ना

त्यांना वेळ काढून सांगा की वेळ जरी तुमची असली तरी काळ हा माझाच येणार


जिंकणे’ म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही. एखादी
गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त ‘चांगली’ करणे म्हणजेच जिंकणे होय.


आपला Attitude असा ठेवा..की ज्यांना तो समजला तर समजला..
नाही समजला तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा


ज्यांना स्वप्न पाहायची असतात, त्यांना रात्र मोठी हवी असते..
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात, त्यांना दिवस मोठा हवा असतो


Caption for marathi mulgi

Marathi caption for Instagram

जे उंच उडायची स्वप्न बघतात ना,

ते खाली पडायला घाबरत नाय


वाकून बोलायची सवय लावून घे फायद्यात राहशील,
कारण आज पण डोळ्यात डोळे घालून
बोलायची तुझी “लायकी” नाही.


धन पण ठेवतो आणि “Gun” पण ठेवतो,
आणि ऐक बेटा जपून राहा
नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो.


जी माणसं “दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
‘आनंद’ निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
‘ईश्वर’ त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही


लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले
विचार असून उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी
चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे.


कधीच असे म्हणू नये की
आपले दिवस खराब आहेत,
ठणकुन सांगावे की,
काठ्यानी वेढलेला मी पण गुलाब आहे.”


इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये.


जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
तर कट रचले गेले पाहिजेत.


तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.


आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं,
आणि बापाने शिकवलं लोकांना
त्यांच्या लायकीत ठेवणं.


मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे
उगाच माझी बदनामी करुन
काहीच भेटणार नाही तुम्हाला.


Marathi caption for Instagram In Hindi

Marathi caption for Instagram

जो तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न

करतो त्याच्यामागे धावू नका


पासर्वणाऱ्यासाठी महत्वाचा सल्ला आयुष्यात कोणालाही बदनाम करू नका

जास्त फरक नाही पडणारपण त्यावरून तुमची लायकी नक्की समजलं


आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय जी आज नाही बोललीये
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय


माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,
माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे
कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.


रोडवर स्पीड लिमिट, पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट


बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
पण काय करणार ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात


शिवाजी हे नाव कधी उलटे वाचले तर ते होते जीवाशि.
असे होते राजे आमचे स्वराज्या साठी जीवाशी खेळनारे.
जय भवानी जय शिवाजी.


आज पाहत तुला साडी मध्ये, मनी पुन्हा प्रेमाचा मोहर फुलू लागला,

सोबत शोभत होती नखरेल नथही तुला,

आज मला हा कागद सुध्दा कमी पडू लागला.


साडी म्हणजे आत्मविश्वास.

फक्त आधुनिक कपडे घालून सौदर्य दिसतं असं नाही
तर साडीमध्येही सौंदर्य अधिक खुलते


कमाल दिसते ती साडी वर,

अरे लाखो लोक मरतात तिच्यावर,

पण तीच लक्ष्य नसत कुणावर तिला पाहताच दर्जा हा शब्द येतो ओठांवर.


कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी,

गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी,

नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी मराठी मुलगी


Latest Caption for Marathi Mulgi

Latest Caption for marathi mulgi

 

विजेते जिंकण्यावर लक्ष केंद्रित करतात,

हरवणारे विजेत्यांवर लक्ष केंद्रित करतात


तलवार एक धारी तर शिवा दोन धारी होता,
एकटाच शिवा माझा लाखात भारी होता,
सर्व मुघलांना शिवाचा धक्का होता, कारण
शिवा माझा मुघलांच्या बापांचा बाप होता.
जय भवानी जय शिवराय


छत्रपति शिवराय’…
शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,
शेकडो वर्षाची काळरात्र चिरून
स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने
सगळा आसमंत तेजोमय बनवणारा”


फुलाची कहाणी लिहिली वसंताने,
रात्रीची कहाणी लिहिली चंद्राने,
मराठा नाही मिंदा कुणाचा…
कारण मराठ्यांची कहाणी लिहिली त्यांचा तलवारीने


ना शिवशंकर तो कैलाशपती,
ना लंबोदर तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो…
राजा शिवछत्रपती


आज ३५० वर्षांनंतरही माझ्या राज्याच्या नावाच
वादळ या सह्याद्रिच्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये घुमतय,
अन् काल जन्माला आलेल पोरगं सुद्धा
‘जयभवानी’ हे नाव ऐकताच ‘जय शिवाजी’
अगदी ठेक्यातच म्हणतयं !


खरे शिकारी तर आम्हीच आहोत कारण आम्ही नजरेने वार करतो
आणि स्माइल देऊन काळीज घायाळ करतो.


लाजर्‍या बुजर्‍या मुलींचा जमाना गेला आता,

आता जीन्स पॅंट वाल्या मुलींचा जमाना आलाय,
जपून रहायचं


करुनी तांडव जिंकु आम्ही दिल्लीचे तख्त
कोण आम्हास अडविणार
मावळे आम्ही जन्मता: शिवभक्त


सुर्य कोणाला झाकत नाही ..
डोंगर कोणाला वाकवत नाही ..
“मराठी” असल्याचा अभिमान बाळगा
कारण मराठी माणुस
कोणाच्या बापाला घाबरत नाही


पुन्हा दूरवर पसरवू
महाराष्ट्राची कीर्ति ।
शिवरायांची स्मरुन मुर्ती,
शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती ।
एकच ध्यास,
जपू महाराष्ट्राची संस्कृती!


2021 Marathi Caption for Instagram

Latest Caption for marathi mulgi

इतरांनी आपल्याकडे टाकलेल्या

विटांपासून एक खंबीर पाया निर्माण करा


Block नाही
Ignore करायला शिका.
कारण Block केलात तर
ते तुमची प्रगती कशे बघतील


शेळी सारखे रहाल तर
कोणी जगू देणार नाही म्हणून
वाघासारखं बनायचं म्हणजे
कोणी नादाला लागणार नाही.


आपल्या स्वप्राचा पाठलाग करताना
कितीही अपमान झाला तरी चालेल
कारण उद्या हाच अपमान
आपल्या यशाचे कारण असेल.


मैदान गाजवायची जिद्द ठेवा
कारण जो पर्यंत तुमच्यावर
कोणी जळत नाय
तो पर्यंत तुम्ही यशस्वी होताय
हे कळत नाही


संयम म्हणजे
वाट पाहत बसणे नाही
तर योग्य संधी येई पर्यंत
प्रयत्न करत राहणे


दुसऱ्यांना आपला मोठेपणा
दाखवायच्या शर्यतीत
आपण आपल्यातला खरा माणूस
विसरून जातो


मला एकट असण्याच मुळीच दुखः नाही
दुखः आहे फक्त त्या मुलीचं
जी माझ्यामुळे एकटी आहे.


मिञ बोलतात
एक नंबर Status असतात तुझे
अरे आपण दोन नंबरचे काम
कधीच केले नाही.


काही वेळा आपली चुक नसता ना ही
शांत बसणं योग्य असत कारण
जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही
तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही


ज्यांना स्वतःच्या चुकांची
जाणीव होत नाही.
त्याना आपण कधीच
बदलू शकत नाही.


Amazing Caption for Marathi Mulgi

Amazing Caption for marathi mulgi

गुलामीची एवढी पण सवय लावून घेऊ

नका कि स्वतःची ताकद विसराल


जगात धाडस केल्याशिवाय
कोणालाच यश मिळत नाही
कारण ज्याच्यात हिम्मत
त्यालाच किंमत..


आयुष्याकडून अस मागण ठेवावं
जमिनीवर बसलो तर
लोकांना मोठेपणा दिसावा
लायकी नाही..


आयुष्यात तुम्ही
हार कधीच मानु नका,
कारण पर्वतांमधून वाहणाऱ्या नदीने
आजपर्यंत रस्त्यात
कोणालाच विचारले नाही
कि
समुद्र अजून किती दूर आहे


चांगल्या माणसांना
एकच वाईट सवय असते
आणि ती म्हणजे
ते पटकन दुसऱ्यांवर
विश्वास ठेवतात


एकाने विचारले की
तुम्ही तर खुप Smart आहेत
तरी तुमची Girlfriend का नाही
कारण आम्ही प्रेम करतो Timepass नाही


जे गांव करत
ते आम्ही करत नाही.
पण आम्ही जे करतो
ते गावाला करायला जमत नाही.


वेळ कठीण आहे साथ कुणाची नाही
तरी पण खंबीरपणे उभा आहे
कारण झुकायला आवडत नाही.


जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही
संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे आणि
संघर्षातूनच महान लोक जन्माला येतात


काल जे घडून गेलं त्याला
आपल्याला बदलता येत नाही
पण आज मी काय करू शकतो
या कडे लक्ष द्या…


सगळेच विषय सांभाळणारी वही
हि नेहमी रफ म्हणूनच
ओळखली जाते..
कुटुंबातील जबाबदारी व्यक्तीची परिस्तिथी
अशीच काहीशी आहे.


Related Posts :-

Caption for Instagram In Hindi

Happy Birthday Wishes in Marathi

60+ Marathi shayari

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *