India Shayari

75+ Happy Birthday Wishes in Marathi | जन्मदिन की शुभकामनाएं

नमस्कार प्रिय मित्रांनो आमच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. आज आम्ही मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रहातील सर्वोत्तम वेळ आणला आहे. आपण मित्रांसारख्या कोणत्याही प्रिय व्यक्तीला प्रभावित करू शकता, गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड या बर्थडे शुभेच्छा मराठीत. हे आपल्या वाढदिवसाच्या मित्रांसह सामायिक करा आणि स्वतःचे चांगले संस्कार तयार करा.

Hello, Dear Friends Welcome to Our Blog. Today We Have Brought the Best Ever Collection of Happy Birthday Wishes in Marathi. You Can Impress Any Loved One Like Friends, Girlfriend, And Boyfriend With These Birthday Wishes in Marathi. Share These With Your Birthday Friends And Create A Good Impression Of Yourself.

2021 Birthday Wishes in Marathi

2021 Birthday Wishes in Marathi

यशस्वी हो, औक्षवंत हो
अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 😍🥰
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे


शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे😍🥰म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा


जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे.


सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा…सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना


नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


साखरेसारख्या
गोड माणसाला मुंग्या
लागेस्तोवर वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा


प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे


पार्ट्या करा, खा, प्या
नाच, गाणे, फटाके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा


Awesome Happy Birthday Wishes in Marathi

Awesome Happy Birthday Wishes in Marathi

आमच्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा हा

क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा


नवे क्षितीज नवी पाहट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य🌞 तळपत राहो
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आजचा दिवस 👌 आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे😍🥰 यशस्वी हो,
औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह
🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा


तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं 🙂यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
🎂वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे🎉,
सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या 🎁 सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारखा लोकांना,
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा


देवा माझ्या मित्राला सुखात ठेव,
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे,
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच,
मागणे मागतो त्याला आनंदी ठेव.


प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र असतात त्यापैकी तू एक आहेस भावा ..
अशा जिवाभावाच्या मित्राला वाढदिवसाच्या मनापसून शुभेच्छा


तुमच्या सर्व इत्या व आकांक्षा गगनाला भिडू दे,
जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,
तुम्हाला दीर्घ आयुष्य, सुख, समृध्दी लाभो ही सदिच्छा


देवाने विचारल मला, काय पाहिजे तुला गाड़ी,
बंगला की पैसा ? हसुन म्हटले मी,
सगळच दिल तुम्ही मला देऊन बेस्ट फ्रेंड जैसा।
हैप्पी बर्थडे


Beautiful Birthday Wishes in Marathi

Beautiful Birthday Wishes in Marathi

सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो😍🥰
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा


वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो..💐


लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा
जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे


नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा


नवा गंध ,नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा


मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..


वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये
म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा😍🥰


Heart touching Happy Birthday Wishes in Marathi

Heart touching Happy Birthday Wishes in Marathi

जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा. happy birthday


वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट
पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस

तू सदा बनुनी एक फुललेले फ़ुल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..😍🥰


दिवस आहे आजचा खास,
उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।


धसोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी
शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.


नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे


मला दिलेल्या अमूल्य आणि भरभरून प्रेमाबद्दल धन्यवाद. तुम्हाला भरभरून यश,

चांगले आरोग्य आणि संपत्ती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना . वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


माझ्याकडे आपल्यासारखा भाऊ आहे त्यामुळे मला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही.

धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


ALSO READ ( ये भी पढ़े ) :-

Happy Birthday Status in Hindi

Marathi Shayari

Romantic Husband Wife Shayari

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *